CM Devendra Fadnavis Replied Congress MP Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून फटकारले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
Pahalgam Terror Attack: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना भारताला भक्कम समर्थन असल्याचे म्हटले आहे. ...
India Vs Pakistan War: भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन परदेशी आहेत. ...
'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते...' ...